नागपूर येथील उपमुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 'विजयगड' येथे आज एका विशेष कार्यक्रमात अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त केल्या.या कार्यक्रमात दिवंगत पवार कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. 'विजयगड' परिसरात अत्यंत गंभीर आणि भावूक वातावरणात हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला.