मुंबई आग्रा महामार्गावर पाडळी फाट्याजवळ दोन मोटरसायकलचे समोरासमोर धडकून अपघात झाला या अपघातात एक जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटना असेल दाखवलं होतं मी पुढील उपचारासाठी खाजगीर कुणाला दाखल केले