महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अखेर शिंदेने 50 जागांचा प्रस्ताव भाजपाला दिला. शुक्रवारी शिंदे सेनेच्या नेत्यांनी भाजपाने त्यांची भेट घेतली प्रभाग निहाय अपेक्षित असलेल्या 49 जागांची यादी भाजप नेत्यांकडे सोपवली. शिंदे सेनेने 151 पैकी तब्बल पन्नास जागांची मागणी केल्यामुळे भाजपाने त्यांच्या भुवया उंचावल्या. 21 डिसेंबर रोजी भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीत शिंदे सेनेच्या प्रस्तावावर चर्चा होईल.