फुलंब्री: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आळंद येथे उद्या सकाळी नऊ वाजता रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे .
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 30, 2025
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे झालेल्या मराठा बांधवांच्या दयनीय अवस्थेमुळे प्रशासनाच्या विरोधात आळंद येथे...