पोलीस स्टेशन भद्रावती येथील गुन्हे शोध पथकाने सदर चोरीची मोटार सायकल व चोराचा शोध घेत तपास करीत असतांना त्यांनी गोपनिय बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीचे आधारे आज दि. ४ डिसेंबर ला सायंकाळी ५ वाजता आरोपी विकास ऋषी बावणे रा. गुरुनगर भद्रावती यास अटक करुन त्याचे ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल हिरो सीडी डिलक्स किं.अं.२०,०००/- रु. ची जप्त करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस करीत आहे.