दिग्रस: बंजारा जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेशासह हैदराबाद गॅझेट लागू करा, गोर सेनेची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून मागणी
Digras, Yavatmal | Sep 10, 2025
महाराष्ट्रातील बंजारा तत्सम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करून हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी गोर सेना...