नांदेड: नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आठ सराईत गुन्हेगारास पोलिस अधीक्षकांनी केले नांदेड जिल्ह्यातून हद्दपार
Nanded, Nanded | Oct 4, 2025 पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार गुन्हे करणारे इसमावर हद्दपार प्रस्ताव सादर करावे असे सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते,त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व आमदार यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत व इतरत्र वारंवार गुन्हे करून दहशत वाजविणारे एसएम यांचे विरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे हद्दपार प्रस्ताव बनवून सादर क