नगर: बिहारच्या तरुणानाकडून तरुणीवर अत्याचार : रेल्वे स्टेशन परिसरातील घटना
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या रेल्वे स्टेशन भागातील एका हॉटेलमध्ये बिहारच्या तरुणांने एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिकार तपास पोलीस करत आहे