सातारा: लग्नाच्या आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करून फसवणूक केल्याप्रकरणी युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara, Satara | Sep 14, 2025 शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 28 वर्षीय युवतीवर, तीस वर्षाच्या युवकाने लग्नाचे आमिष दाखवत जानेवारी 2020 पासून ते मे 2025 पर्यंत पासून, कास पठार परिसरातील विविध ठिकाणी व हॉटेलमध्ये, युवतीच्या इच्छे विरोधात वारंवार जबरदस्तीने अत्याचार केला,तसेच युवतीला वेळोवेळी मारहाण देखील केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे