जिल्हाधिकारी कार्यालयात आज संविधान दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार संदीप पुंडेकर, तहसिलदार श्रीमती पाटील व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.ही माहिती दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास जिल्हा माहिती क