पारशिवनी: विनोदया मल्ट्रीप्रपोज सोशल सर्विस सोसायटी नागपूर तर्फे पाली( उमरी) गावात रोगनिदान शिविर संपन्न.१०६ रुग्णाची तपासणी .
पारशिवनी तालुका तील पाली- उमरी गट ग्राम पंचायत येथे विनोदया मल्ट्रीप्रपोज सोशल सर्विस सोसायटी नागपूर तर्फे पाली( उमरी) गावात रोगनिदान शिविर संपन्न.१०६ रुग्णाची तपासणी करून निशुल्क औषध वितरण.