जळगाव जामोद: वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय जळगाव येथे आ डॉ संजय कुटे यांच्या हस्ते भिंगारा ग्रामस्थांना वन हक्क दस्तऐवजाचे वितरण
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते भिंगारा ग्रामस्थांना वन हक्क दस्तऐवजाचे वितरण करण्यात आले. वन हक्क दस्तऐवज मिळाल्यामुळे अनेक ग्रामस्थांना कायदेशीर अधिकार प्राप्त होऊन त्यांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त होईल.