अहमदपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आगामी निवडणुकी संदर्भात विश्रामगृह येथे बैठक संपन्न
Ahmadpur, Latur | Oct 20, 2025 आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व मराठवाडा पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी संदर्भात आज अहमदपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार" पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष संजय शेटे पक्षाचे प्रदेश सचिव सोमेश्वरराव कदम, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्राचार्य प्रशांतजी घार,मा. बबनराव नवटक्के,मा. निळकंठ होनराव,मा. राजिव खंदाडे,मा. प्रदिपराव खोपणे,तालुकाध्यक्ष रामभाऊ बेल्लाळे, शहराध्यक्ष जर्रान खान पठाण उपस्थित होते