Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

जालना: डिझेल अभावी जालना महानगरपालिकेच्या घंटागाड्या ठप्प; शहरात घाणीचे साम्राज्य, प्रशासनावर तीव्र टीका

Jalna, Jalna | Apr 26, 2026
जालना शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आज समोर आले आहे. महानगरपालिकेच्या घंटागाड्यांना डिझेल उपलब्ध नसल्यामुळे आज सकाळपासून कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी शहरातील विविध भागांत घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना तीव्र गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून घंटागाड्यांना डिझेल मिळत नसल्याने कचरा उचलण्याचे काम बंद आहे. त्यामुळे शहरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेन