आज बदललेली जीवनशैली फार गंभीर आजाराला आमंत्रण देत आहे. योग्य जीवनशैली अंगीकारल्यास हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह टाळता येऊ शकते. धोका वाढवणाऱ्या सवयी प्रामुख्याने तेलकट जंक फूढचे अतिसेवन, धूम्रपान, मध्यपान, ताण तणाव अपुरी झोप, व्यायामाचा अभाव,.
जीवनशैलीत करावयाचे बदल -संतुलित आहार, नियमित व्यायाम, व्यसनमुक्त जीवन, नियमित तपासणी, ताण तणाव नियंत्रण.