खामगाव: सजनपुरी शिवारातील सुर्योदय आदिवासी आश्रम शाळेच्या पाठीमागे असलेल्या आरएमसी बेचींग प्लांट मधील साहित्य लंपास
सजनपुरी शिवारातील सुर्योदय आदिवासी आश्रम शाळेच्या पाठीमागे असलेल्या आरएमसी बेचींग प्लांट मधील कॅबीनचे कुलुप तोडुन अज्ञात चोरट्याने संगणक साहित्य असा एकूण ७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत प्लेट ऑपरेटर सौवर आलम शाहबुद्दीन आलम (३०) यांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, कोनीतरी अज्ञात चोरट्याने केबीनचे दरवाज्याला लावलेले कुलुप तोडुन आत प्रवेश साहित्य लंबास केले.