Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: संजय नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास आज्ञाताने जाळली रिक्षा, रिक्षा चालकाचे मोठे नुकसान

Jalna, Jalna | Jun 12, 2026
आज दिनांक 12 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील संजय नगर परिसरामध्ये मध्यरात्री म्हणजेच 12 जून 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी अनिल खंडागळे यांची घरासमोर उभी असलेली रिक्षा ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिली आहे,यावेळी परिसरातील नागरिकांनी आर्डावर केली असता ते पळून गेले व खंडागळे व नागरिकांनी आग विझवली सदर घटनेची माहिती 112 वर पोलिसांना देतात पोलिसांनी घटनास्थळी घेऊन पंचनामा केला असून कारवाईची मागणी खंडागळे यांनी केली आहे.
जालना: संजय नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास आज्ञाताने जाळली रिक्षा, रिक्षा चालकाचे मोठे नुकसान - Jalna News