तुमच्या लाडक्या मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल! 🌸 कॅन्सरचे नाव ऐकले तरी भीती वाटते, पण तुम्हाला माहित आहे का? महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाचा कर्न्सर (Cervical Cancer) आता एका लसीद्वारे टाळता येऊ शकतो! काय आहे 'HPV' लस? 'ह्युमन पॅपिलोमा व्हायरस' (HPV) हा गर्भाशयाच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे. या व्हायरसपासून आपल्या मुलींना वाचवण्यासाठी HPV लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.