जळगाव जामोद: खरीप 2024 चा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा आमदार डॉक्टर संजय कुटे यांची माहिती
Jalgaon Jamod, Buldhana | Jul 31, 2025
खरीप 2024 चा पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला अशी माहिती सोशल मीडियाद्वारे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिली आहे. या...