हिंगोली: होलगिरा येथील आखाड्यावर आग, कापूस व आखाड्यावरील अन्नधान्य यासह शेळी बिल्ल्यांचे आगीमध्ये जळून दहन
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील होलगिरा या ठिकाणी आज दिनांक 11 नोव्हेंबर वार मंगळवारी रोजी आखाड्यावरील शेतीसाहित्यास आग लागली या आगीमध्ये शेतातील कापूस व शेळीचे पिल्ले ज्वारी बाजरी यासह घरातील साहित्यांची राख रांगोळी झाली असून तात्काळ या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी विलास राठोड यांनी केली आहे अशी माहिती सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे