जालना: एस.सी.आरक्षण वर्गीकरनासाठी8जुन रोजी मोर्चाला समाजाने उपस्थित राहावे,अंबड चौ.येथे शंकर शिरगुळे सा.का.यांचे आवाहन
Jalna, Jalna | Jun 7, 2026 आज दिनांक 7 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुली येथे मातंग समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते शंकर शिरगुळे यांनी समाज बांधवांना आवाहन केले आहे की, एस. सी. आरक्षण मध्ये अबकड वर्गीकरणाची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने 2024 मध्ये दिली आहे मात्र राज्य सरकारने अंमलबजावणी केली नाही त्यामुळे उद्या 8 जून रोजी अण्णाभाऊ साठे स्मारक ते जालना जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चाचे आयोजन केले आहे, या मोर्चाला समाज बांधवांनी उपस्थिती लावली असे आवाहन त्यांनी केले आहे