नांदगाव खंडेश्वर: महिलेला मारहाण व लज्जास्पद वर्तन;आरोपीविरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नांदगाव खंडे येथे एक महिलेला शिवीगाळ करून अंगावर झोंबण्याचा तसेच लज्जास्पद वर्तन करत मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजुन ४४ मिनिटांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी महिला दुपारी बाजीवर झोपली असता आरोपी तेथे आला. तो फिर्यादीच्या अंगावर झोंबला आणि गैरवर्तन करू लागला, फिर्यादीने “तू कोण आहेस?” असे विचारले असता आरोपीने अवमानकारक उत्तर देत शिवीगाळ केली. फिर्यादीने विरोध...