देवरी: चिचगड येथील बंगाली डॉक्टरच्या घरासमोरील रोडाच्या बाजूला ठेवलेली मोटरसायकल अज्ञात इसमाने केली चोरी
Deori, Gondia | Dec 2, 2025 दि.29 नोव्हेंबर रोजी 12 वाजता ते सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान यातील फिर्यादी देवनाथ कुंभरे यांनी आपली मोटरसायकल चिचगड येथील बंगाली डॉक्टरच्या घरासमोरील रोडच्या बाजूला त्याच्या ताब्यातील हिरो पॅशन एक्सप्रो कंपनीची काळ्या रंगाची ग्रे ब्लॅक पट्टेवाली मोटरसायकल क्रमांक सीजी 04 एल.एम.5581 जिचा चेसीस नं.एमबीएलजेए 12एसीजीजीजे 05470 व इंजिन नं.जेए 12 एबीजीजीजे 07542 किं.20000 रु.ची हॅन्डल लॉक करून चिचगड येथील आठवडी बाजारात वालाचे शेंगा व लवकी विकणे करिता गेला असता शेंगा व लवकी विकून गाडी जवळ प