करवीर: कोल्हापुरात आमदार क्षीरसागरांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेकडून घरगुती गणेश नेणाऱ्यांसाठी मोफत रिक्षा सेवा
Karvir, Kolhapur | Aug 27, 2025
आज सर्वत्र श्री गणेशाचे आगमन भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात करण्यात आलं. यानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी...