लक्ष्मी कॉलनी परिसरातील विवाहितेच्या छळ प्रकरणी, पोलीस उपनिरीक्षक विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 2, 2025
आज मंगळवार 2 सप्टेंबर रोजी सातारा पोलिसांनी माहिती दिली की, एक सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता महिला फिर्यादी करिष्मा...