केळापूर: पत्नीला जिवंत जाळणाऱ्या नराधम पतीस जन्मठेप शिवला येथील घटना
अत्यंत संताप जनक घटनेत पत्नीचा छळ करून तिला डिझेल ओतून जाळून ठार मारणाऱ्या नराधम पतीस केळापूर येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे, ही घटना पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवला येथे दिनांक 18 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी घडली होती.