हिंगोली: ६९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वांजोळा येथे प्रबोधन कार्यक्रम सा.कार्यकर्ते मुनीर पठाण यांचे उपस्थितांना आवाहन
६९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील वांजोळा येथे दिनांक १४ ऑक्टोबर रोजी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध प्रबोधनकार साहेबराव येरेकर यांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्या पुढाकाराने करण्यात आले.