गंगापूर: घरफोडी करणारे अट्टल चोराना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,
आज रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी माहिती देण्यात आली की दिनांक 23/10/2025 रोजी पोलीस ठाणे करमाड हद्दीतील मौजे कुंभेफळ येथील न्यु श्रीराम ईलेक्ट्रीकल व ईलेक्ट्रॉनिक मध्ये प्रवेश करुन दुकानातील वेगवेगळ्या ईलेक्ट्रीकल व ईलेक्ट्रॉनिक वस्तु एकुण 1,82,900/- रु किंमतीचे दुकानाचे लोखंडी पत्रा उचकटुन लबाडीच्या ईराद्याने चोरुन नेले आहे बाबतचा फिर्यादी नामे संदीप विनायकराव मुळे, वय 40, व्य. ईलेक्ट्रीक दुकान चालक, रा. शेंद्रा फाटा मांगीरबाबा कमानीजवळ, ता. जि. छ. संभाजीनगर .