खंडाळा: शिरवळ पोलिसांनी सहा जणांना केले तडीपार
विविध गुन्हे दाखल असलेले प्रकाश जाधव, किरपाल सिंग, विशाल जाधव, सचिन जाधव यांना शिरवळ पोलिसांनी दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता दिले