जालना: जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शपथ कार्यक्रम संपन्न..
Jalna, Jalna | Jun 13, 2026 जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शपथ कार्यक्रम संपन्न.. आज दिनांक 13 शनिवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे स्वेच्छा रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने रक्तदान शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व आरोग्यसेवकांनी नियमित रक्तदान करण्याची तसेच रक्तदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याची शपथ घेतली. कार्यक्र