गणेशोत्सव निमित्त रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड ,चेक पोस्ट येथे तैनात करण्यात आलेल्या आरोग्य पथकांद्वारे 998 रुग्णांची तपासणी व उपचार
158 views | Sindhudurg, Maharashtra | Sep 7, 2025
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई पुणे आणि इतर भागातून मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव निमित्त नागरिक येत असतात. या दरम्यान साथ...