धर्माबाद: श्री गणेश चतुर्थी दिनी शहरातील मुख्य बाजारपेठेत कुणीही आपली वाहन आणू नये : पोलीस निरीक्षक भडीकर
Dharmabad, Nanded | Aug 26, 2025
उद्या दि. 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी दिनी राज्यात श्री गणेशाचे आगमन होत असून श्री गणेश मूर्ती खरेदीसह पूजेचे सामान...