वाशिम: जिल्ह्यातील रिठद गावाचा संपर्क तुटला!,पूलाची उंची वाढवत,नदीचे खोलीकरण करा नागरिकांची मागणी
Washim, Washim | Sep 18, 2025 रिठद गावाचा संपर्क तुटला!, पूलाची वाढवत,नदीचे खोलीकरण करा.आज दिनांक १८ सप्टेंबर २०२५ ला सकाळी १० वाजून 30 मिनिटा पासून रिठद गावाचा संपर्क तुटला, रिठद गावालगत असलेल्या अडोळ नदीवरुन जाणाऱ्या जिल्हा मार्ग ५९ या रस्त्यावरील ह्या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे. व १४ मे २०२५ पासून सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे गावचा संपर्क तुटत ते आजपर्यंत रिठद गाव पुराच्या भीतीमुळे कायम रात्री जागी राहते. दिवसा व रात्री पूर कधी येईल ?,याची शाश्वती गावकऱ्यांना नसते. सुरुवातीला महसूल विभागाचे रिठद गावा