भोकरदन: मोतीबाग येथे कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शिवसेना उ.बा.ठा.गट कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केला रास्ता रोको
आज दिनांक 18 मे 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील व भोकरदन तालुक्यातील तसेच परिसरातील शेकडो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कांद्याला हमीभाव मिळावा तसेच वाढती महंगाई या विरोधात आज जोरदार आंदोलन करत जालना बीड महामार्गावर मोतीबाग येथे रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार निदर्शने आंदोलन केले आहे.