नांदेड: भाग्यनगर पोलीसांनी एक अल्पवयीन मुलास पळवून नेऊन मारहाण करणाऱ्या चार आरोपींना केली अटक; दोन मोटारसायकलीही केल्या जप्त
Nanded, Nanded | Aug 14, 2025
पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी मिशन निर्भया अंतर्गत बालक, मुली व स्त्रिया यांचे अनुषंगाने दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा...