नांदेड: जिल्ह्यातील ४ तालुक्यातील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद; जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा प्रशासनाचा इशारा
Nanded, Nanded | Aug 28, 2025
सद्यपरिस्थितीत नांदेड जिल्ह्यास दुपारी ०१:०० वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट असून सद्यस्थितीत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू...