दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा सहा नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये 10 डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास गुन्हा नोंद झाला आहे.
पाथ्री: ढालेगाव जवळ दुचाकी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू - Pathri News