कोरनी(जिरुटोला) येथील श्री विठ्ठल रुख्मिणी ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दंडार या पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी खास उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढविली व कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.