गडचिरोली: ऊर्जा विभागाच्या बैठकीस खासदार किरसाण यांची उपस्थिती
दिल्ली येथे विस्तारित संसद भवनाच्या मुख्य बैठक कक्षात ऊर्जा विभागाची संसदीय स्थायी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीस खासदार कीरसाण यांनी उपस्थित राहून आपल्या लोकसभा मतदार संघातील ऊर्जा विषय समस्या मांडल्या अशी माहिती 4 जून रोजी सायंकाळी पाच वाजता देण्यात आली.