धर्माबाद: सिद्धार्थनगर बाळापुर येथुन १५ वर्षीय मुलगा पहाटे ५ वाजता घरी न सांगता गेला निघुन;कोणीतरी पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील सिद्धार्थ नगर बाळापूर येथे फिर्यादिचे घरून दि १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी पाच वाजता यातील फिर्यादिचा मुलगा नितीन नागेश कानगुलवार वय १५ वर्षे हा घरून पहाटे पाच वाजता कोणालाही न सांगता निघून गेला. त्याचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो अद्याप पावेतो मिळुन नाही आला त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले. याप्रकरणी फिर्यादी पद्मा कानगुलवार यांनी दिलेल्या फिर्यादिवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात आज सायंकाळी गुन्हा दाखल झालेला असून पुढील