देगलूर: जमीन गेली,होतं ते समद गेल,मी जगुन काय करू,मला मरू द्या; तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त वृद्ध शेतकऱ्याचा VideoViral
Deglur, Nanded | Aug 31, 2025
आज रविवार दि ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजताच्या दरम्यान समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असलेल्या...