चांदूर बाजार: मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार, अतिवृष्टीचा मदत निधी.माजी जि प सदस्य संजयघुलक्षे यांची माहिती
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी नैराश्यग्रस्त झाले असून, अशातच मोर्शी वरुड तालुका अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळला असल्याची चर्चा असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संपूर्ण शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा निधी मिळणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय घुलक्षे यांनी दिली असल्याचे आज दिनांक 6 नोव्हेंबरला चार वाजताची दरम्यान कळते