अहिल्यानगर तालुक्यात कार्यकर्जूने येथे बालकावर आणि वृद्ध वर झालेल्या हल्ल्यांची मालिका सुरू आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे वनविभागाचे अधिकारी कर्मचारी पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी आणि प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतेही ठस पावले न उचलल्याने वनविभाग कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे