भंडारा जिल्ह्यातील तरुण-तरुणींना प्रशासकीय सेवेत अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी भंडारा पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असलेल्या 'प्रोजेक्ट दिशा' या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता दरम्यान केले आहे. ग्रामीण भागातील गुणवंत पण आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत तज्ज्ञ मार्गदर्श