बोदवड तालुक्यात सुरवाडा हे गाव आहे. या गावातील रहिवासी सोपान नारायण पाटील वय २८ या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येतात त्याला तातडीने उपचारा करीत ड्रामा केअर सेंटर भुसावळ येथे दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.