नगर: सातबारा उतारा वर नोंद लावण्यासाठी 8000 ची क्लास घेताना तलाठ्याला पकडले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जमिनीच्या खरेदी खताची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागून तडजोडी आणते आठ हजार रुपये पंचायत समक्ष स्वीकारताना वाडेगव्हाण येथील ग्राम पासून अधिकारी यास नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे त्याच्या विरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला