सोनपेठ: सोनपेठ तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान : तहसीलदार व आमदार राजेश विटेकर यांनी केली पाहणी
Sonpeth, Parbhani | Jul 22, 2025
काल रात्री पासुन जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतांना जणू तळायचे...