जालना: पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये भाजप नेते माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
Jalna, Jalna | Jun 19, 2026 आज दिनांक 19 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमालात जालना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांची सदिच्छा भेट घेतली आहे याप्रसंगी जालना शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थे संदर्भात चर्चा केली असून यावेळी भाजपाने ते माजी आमदार कैलास गोरंट्या यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित झाले होते.