शिरीष भाऊंचा भाजपात प्रवेश झाला आहे बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती त्यांनी पक्षात यावे हाच तो दिवस आला मोठ्या मैदानात आणि चांदवडला हा कार्यक्रम हवा होता निवडणुकीवेळी येऊ तेव्हा मोठी सभा होईल श्रीजी आजपासून आपण भाजपवासी झालात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असल्याची माहिती देतात देश महाजन यांच्याकडून एकच हसा पिकला होता आता कुठल्याही पक्षात जायचे नाही आपण आता मुख्य प्रवाहात आलो आहोत प्रवाहाच्या विरोधात राहून चालत नाही आज भाजपमध्ये प्रवेश करून आपण चांगला निर्णय घेतला आह