जिल्ह्यात तिघींचा विनयभंगा झाल्याची घटना घडली असून या बेनोडा पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तिवसा मोर्शी येथेही विनयभंगाच्या घटना घडल्या आहे जिल्ह्यात तिघींचा विनयभंग झाल्याचा गुन्हा एकाच दिवशी घडल्याने या घटनेमुळे महिला व युती खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे या संदर्भात नागरिकात चर्चेला उधनआले आहे.